फोटो गॅलरी (सण, विकास कामे)
📅 17 Jan 2026
पतीच्या निधनानंतरही महिलांना सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे
निर्णयामुळे महिलांचा आत्मसन्मान, आत्मविश्वास वाढेल आणि समाजातील जुनी, अन्यायकारक परंपरा दूर होण्यास मदत होईल. हा निर्णय आदर्शवत असून इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.