फोटो गॅलरी (सण, विकास कामे)
📅 22 Dec 2025
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत किल्ला बनवणे हि स्पर्धा लोकनियुक्त सरपंच यांच्या संकल्पनेतून घेण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून गावातील मुलांमध्ये इतिहासाबद्दल गोडी निर्माण करणे.