ग्रामपंचायत अंबप स्थपना :1937

ग्रामपंचायत अंबप, तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर

फोटो गॅलरी (सण, विकास कामे)

मीडिया गॅलरी


📅 22 Dec 2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत निराधारांची दिवाळी गोड बनविण्यासाठी ग्रामपंचायत अंबप कडून गावातील नागरिकांना आवाहन करण्यात आले त्यास नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन आपल्या घरातील बनविलेले फराळाचे साहित्य ग्रामपंचायत कार्यालय येथे नागरिकांकडून जमा करण्यात आली.

Media Image
Media Image
Media Image
Media Image

Create or Login to Your Gram Panchayat Account
(ग्रामपंचायत खाते तयार करा किंवा लॉगिन करा)