ग्रामपंचायत अंबप स्थापना :1937

ग्रामपंचायत अंबप, तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर

शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे

Details

शाळेचे नाव कन्या विद्या मंदिर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर शाळा स्थापना वर्ष 1960 शाळेचा यु-डायस नंबर 27340300202 शाळेचा प्रकार मुलींची शाळा इयत्ता पहिली ते चौथी शाळेचे व्यवस्थापन जिल्हा परिषद माध्यम मराठी एकूण कार्यरत शिक्षक 02 वर्गखोल्या षटकोनी 03 आयताकृती 02 कार्यालयासाठी एक अशा एकूण 06 खोल्या आहेत .शाळेत स्वच्छतागृह मुतारी व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे संरक्षक भिंत खेळासाठी मैदान उपलब्ध आहे वर्ग खोल्यातील भिंती बोलक्या आहेत वर्गात स्मार्ट टीव्ही आहे अद्यावत ज्ञान मिळवण्यासाठी संगणक आहे मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला आहे मुलींना मोफत पाठ्यपुस्तके मोफत कन्वेष व दररोज मध्यान भोजन दिले जाते अध्यापना बरोबरच क्रीडा सांस्कृतिक वक्तृत्व रंगभरण अशा स्पर्धांमध्ये मुलीं सहभागी होतात राष्ट्रीय सण थोर नेते व समाज सुधारक यांच्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या करून मुलींमध्ये राष्ट्रभक्ती स्वातंत्र्य समता बंधुता अशा मूल्यांची रुजवन केली जाते.

Maharashtra Kolhapur हातकणंगले ग्रामपंचायत अंबप
Location
  • State: Maharashtra
  • District: Kolhapur
  • Taluka: हातकणंगले
  • Gram: ग्रामपंचायत अंबप
  • Category: शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे
description: शाळेचे नाव कन्या विद्या मंदिर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर शाळा स्थापना वर्ष 1960 शाळेचा यु-डायस नंबर 27340300202 शाळेचा प्रकार मुलींची शाळा इयत्ता पहिली ते चौथी शाळेचे व्यवस्थापन जिल्हा परिषद माध्यम मराठी एकूण कार्यरत शिक्षक 02 वर्गखोल्या षटकोनी 03 आयताकृती 02 कार्यालयासाठी एक अशा एकूण 06 खोल्या आहेत .शाळेत स्वच्छतागृह मुतारी व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे संरक्षक भिंत खेळासाठी मैदान उपलब्ध आहे वर्ग खोल्यातील भिंती बोलक्या आहेत वर्गात स्मार्ट टीव्ही आहे अद्यावत ज्ञान मिळवण्यासाठी संगणक आहे मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला आहे मुलींना मोफत पाठ्यपुस्तके मोफत कन्वेष व दररोज मध्यान भोजन दिले जाते अध्यापना बरोबरच क्रीडा सांस्कृतिक वक्तृत्व रंगभरण अशा स्पर्धांमध्ये मुलीं सहभागी होतात राष्ट्रीय सण थोर नेते व समाज सुधारक यांच्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या करून मुलींमध्ये राष्ट्रभक्ती स्वातंत्र्य समता बंधुता अशा मूल्यांची रुजवन केली जाते.

Create or Login to Your Gram Panchayat Account
(ग्रामपंचायत खाते तयार करा किंवा लॉगिन करा)